Home महाराष्ट्र राष्ट्रमता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांची आज जयंती साजरा…

राष्ट्रमता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांची आज जयंती साजरा…

297

🔹परभणी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आणी राष्ट्रमता जिजाऊ महिला मंडळ …

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)

परभणी(दि.12 जानेवारी):- आज रोजी राष्ट्रमता जिजाऊ , स्वामी विवेकानंद जी यांची जयंती परभणी राष्ट्रमता मा जिजाऊ ब्रिगेटच्यावतिने जिजाऊ सृष्टी वसमत रोड असोला येते दिवे लावून मा जिजाऊ चे जन्मोत्सव सर्जरा करताना महिला मंडळ..
स्वामी विवेकानंद जी , मा जिजाऊ यांना मान वंदन करताना विवेकानंद इंग्लिश स्कूल चे सर्वा शिक्षिका स्टाफ, प्रिन्सिपॉल सुनंदा ढगे, शिक्षिका पार्वेकर मॅडम,सारिका गायकवाड मॅडम,सोनाली मॅडम,गोरे मॅडम,गायकवाड मॅडम,नालंदा मॅडम,
सोनाली टेकुळे मॅडम,राजगुरू मॅडम व इतर सर्वांनी मा जिजाऊ ,स्वामी विवेकानंद जी ना वंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here