Home बीड स्वच्छता विभागाच्या ताफ्यात तीन हायड्रोलिक ब्रूमर मशीन दाखल

स्वच्छता विभागाच्या ताफ्यात तीन हायड्रोलिक ब्रूमर मशीन दाखल

307

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.9जानेवारी):-शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छ विभागाच्या ताफ्यात तीन हायड्रोलीक बूमर मशीन दाखल झाल्या आहेत. हायड्रोलिक ब्रूमरच्या वापराने शहरातील रस्ते धुळमुक्त होणार आहे.

या मशीनद्वारे शहरातील रस्ते सफाईकामास सुरवात करण्यात आलीय.शहरातील नागरिकांना सार्वजनिक रस्त्यांवरील धुळीचा त्रास मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे.
त्यामुळे नागरिकांतून वारंवार स्वच्छतेची मागणी होत होती. या मागणीनुसार बीड शहर स्वच्छ आणि धूळमुक्त करण्यासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून तीन अद्ययावत हायड्रोलिक ब्रुमर यंत्रे खरेदी करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here