




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.4जानेवारी):- आज 3 जानेवारी विशेष म्हणजे स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त-अर्हेर-नवरगाव येथील सरपंचां दामिनीताई जागेश्वर चौधरी यांचे कडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याना मार्ल्यापन करून अभिवादन करण्यात आले.
नेहमी सावित्रीबाई च्या विचार घेऊन गावाचा विकास करू तसेच स्त्री शक्ती ला महत्व देऊन समोर नेण्याचा विचार अंगीकृत करण्यात आला सोबत गावातील महिला मंडळींनी कडुन सुद्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याना अभिवादन करण्यात आले.




