




✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)
नाशिक(दि.4जानेवारी):-बिटको रुग्णालयात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते लसीकरण शुभारंभ करण्यात आला आहे 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आजपासून मुलांमध्ये कोरूना चा धोका टाळण्यासाठी आज पासून करूना प्रतिबंधक लशीकरणला सुरुवात झाली केंद्र सरकारने किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या मुलांना को दिला जाणार आहे.
दरम्यान मोहिमेला नाशिक जिल्ह्यात सुरवात झाली असून त्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णालये उपजिल्हा रुग्णालय अशा 46 ठिकाणी लसीकरण केंद्रे उभरण्यात आली आहे तर मालेगाव नाशिक महापालिका हद्दीत प्रत्येकी सहा केंद्रे आहेत प्रत्येक केंद्रावर शंभर लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याने 5800 डो स दरदिवसा देण्याचे ठरविण्यात आले आहे




