Home मनोरंजन मंजुल भारद्वाज दिग्दर्शित – अभिनित आणि संजय कुंदन लिखित “मैं भी रोहित...

मंजुल भारद्वाज दिग्दर्शित – अभिनित आणि संजय कुंदन लिखित “मैं भी रोहित वेमुला” नाटकाने नवीन वर्षाची सुरुवात ! नव्या विचारांच्या, नवीन रंगांची नवी सुरुवात नव्या संकल्पनांनी !

234

“थिएटर ऑफ रेलेव्हन्स” शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते
सादर करीत आहेत
नाटक : “मैं भी रोहित वेमुला”
नाटककार : संजय कुंदन
अभिनय व दिग्दर्शन : मंजुल भारद्वाज.
केव्हा : 4 जानेवारी 2022, संध्याकाळी 5 वाजता
कुठे: पनवेल येथे
….
नाटक : “मैं भी रोहित वेमुला”

मंजुल भारद्वाज द्वारा अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मैं भी रोहित वेमुला’ हे नाटक जाती आधारित शोषणाविरुद्ध संविधानिक प्रतिरोध आहे. नाटककार संजय कुंदन यांनी शतकानुशतके जातीय कुचक्रात अडकलेल्या भारतीय समाजावर प्रहार करीत दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या, त्यांच्या संविधानिक हक्कांसाठीच्या लढ्याचा संघर्ष बखुबीने शब्दबद्ध केला आहे.
हे नाटक भारतीय समाजाला जातीच्या बंधनातून मुक्त होऊन संविधान संमत भारतीय होण्यासाठी उत्प्रेरीत करते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here