Home महाराष्ट्र मास्क शिवाय यात्रेत फिरणाऱ्या वर पुसेगाव पोलिसांची कारवाई

मास्क शिवाय यात्रेत फिरणाऱ्या वर पुसेगाव पोलिसांची कारवाई

392

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

सातारा(दि.2जानेवारी):-तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचा 74 वार्षिक रथोत्सव चे आयोजन कोरोना नियमानुसार करण्यात आले. त्या अनुषंगाने दिनांक 1 रोजी आज रथोत्सव साध्या पद्धतीनेसाजरा करण्यात आला.

काही भाविक ,गाडी चालक, वीणा मास्क फिरताना नियमांचे उल्लघन केल्याचे निदर्शनास आल्याने, पुसेगाव पोलिस स्टेशन चे सपोनी संदीप शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीणा मास्क फिरणारेच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here