Home महाराष्ट्र उमरखेड येथे 500 महार शुरवीरांना सॅल्युट व मानवंदना देऊन साजरा

उमरखेड येथे 500 महार शुरवीरांना सॅल्युट व मानवंदना देऊन साजरा

86

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1जानेवारी);-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि 500 महार शुरवीरांना सर्वांच्या वतीने “सॅल्युट व मानवंदना” देऊन “भीमा कोरेगाव शौर्य दिन” साजरा करण्यात आला.उमरखेड तालुक्यातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अभिवादन व मानवंदना करण्याकरिता प्रामुख्याने डी.के.दामोदर प्रभारी वंचित बहुजन आघाडी), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते), बबलू भालेराव (सामाजिक कार्यकर्ते), संतोष जोगदंडे (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना), देवानंद पाईकराव (जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), मार्शल विनोद बरडे (सामाजिक कार्यकर्ते), श्यामभाऊ धुळे (कार्याध्यक्ष भिम टायगर सेना), सुधाकर कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), कैलास कदम (तालुकाध्यक्ष भिम टायगर सेना), शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवासेना), विरेंद्र खंदारे (शहरध्यक्ष सेवादल काँग्रेस), सुमेध नवसागरे (ग्रा.पं.सदस्य), नितीन आठवले, बुद्धभूषण इंगोले, खंदारे साहेब, सुधाकर कदम, सचिन खंदारे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here