Home महाराष्ट्र सततची बेरोजगारी व सलग दोन वर्षे च्या लॉकडावून ला कंटाळुन नैराश्यातून तरुणाची...

सततची बेरोजगारी व सलग दोन वर्षे च्या लॉकडावून ला कंटाळुन नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

94

✒️सिरसाळा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सिरसाळा(दि.31डिसेंबर):- पूर्वीचे धारुर तालुक्यातील व आत्ता असलेल्या परळी तालुक्यातील खामगाव या गावातील श्रीहरी सुधाकर बडे वय 30 वर्षे या तरुणाने सततची बेरोजगारी व सलग दोन वर्षे पडत असलेल्या लॉकडावून त्या मुळे रोजगार ऊपलब्ध नाही.

परिणामी घर कसे चालवावे या विवंचनेतून राहत्या घरी रात्री बारा- एकच्या दरम्यान गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्या पशच्यात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, चार वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here