Home महाराष्ट्र चामोर्शी :- चंदनखेडी येथील अपघात व्यक्तीच्या धावले मदतीला

चामोर्शी :- चंदनखेडी येथील अपघात व्यक्तीच्या धावले मदतीला

280

🔹नेहमी मदतीला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते संजयराव पंदीलवार

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.31डिसेंबर):- तालुक्यातील आष्टी परीसरात समाजकार्य करीत असणारे व नागरिकांच्या नेहमी मदतीला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते संजयराव पंदिलवार हे आष्टी परीसरात आपली ओळख निर्माण केली आहे. याच परीसरातील चंदनखेडीवन येथील मजुर आंध्रप्रदेश येथे कामा करिता गेला असता त्याचा अपघात झाला अपघातात दोन्ही पायाला गंभीर दूखापत झाली याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांना मीळाली असता सामाजिक बांधिलकी जोपासत चंदनखेडी वन येथील अपघात ग्रस्त गोटू करपते या ईसमाची भेट घेऊन तात्काळ या ईसमास खाजगी अॅमबुलनसने आष्टी येथील गामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतू पायाला जबर दूखापत असल्याने गडचिरोली सामान्य रूग्णालयात पाठवण्याची संजयराव पंदिलवार सामाजिक कार्यकर्ता यांनी सोय करून दिली हा ईसम पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेश येते मजूरी करण्याकरीता गेला होता त्यादरम्यान आंध्रप्रदेश येथून आपल्या स्वगावी चंदनखेडीवन येथे परत येत असताना अपघात झाला या अपघातात त्याचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली सामाजिक बांधिलकी जोपासत पंदिलवार यांनी सदर व्यक्तीची हलाकीची परिस्थिती असल्याने त्याला उपचार करण्याकरिता अडचण होऊ नये याकरिता पंदीलवार यांनी त्याला आर्थिक मदतही केली
व सदर व्यक्तीला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याकरिता रवानगी करून दिली त्याबद्दल त्यांच्या परिवाराने संजयराव पंदीलवार यांचे आभार व्यक्त केले आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here