Home महाराष्ट्र गेवराई तालुका शिवसेना युवासेनेच्या तालुकाध्यक्ष पदी गोविंद दाभाडे यांची निवड

गेवराई तालुका शिवसेना युवासेनेच्या तालुकाध्यक्ष पदी गोविंद दाभाडे यांची निवड

118

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

गेवराई(दि.29डिसेंबर):-तालुक्यातील विविध गावा मध्य महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जोमाने कार्यरत असुन शिवसेनेचे गेवराई तालुका अध्यक्ष कालीदास नवले यांनी गेवराई तालुक्यात तरुण युवकांची मोट बांधन्यास प्राधान्य देत वरिष्ठांच्या आदेश व बदामराव पंडित, युद्धजीत पंडित, यशराज पंडित यांच्या मार्गदर्शना नुसार शिवसेनेच्या युवासेना गेवराई तालुकाध्यक्ष पदी गोविंद दाभाडे यांची निवड केली.

असुन महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गेवराई येथील निवास्थानी गोविंद दाभाडे यांचा बदामराव पंडित यांनी यथोचित सत्कार करुन पुडिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here