Home महाराष्ट्र माँगलगाव येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संम्पन

माँगलगाव येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संम्पन

295

🔹105 रुगनानी घेतला लाभ

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29डिसेंबर):-तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना माँगलगाव शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर सम्पन झाले,
शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्य शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर गुरुदेव सेवा मंडळ माँगलगाव येथे संम्पन झाले.

शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते व डॉ, प्रतीक चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले, उपतालुका प्रमुख सुरेश गजभिये, विभाग प्रमुख कवडू खेड़कर, डॉ, अनिल चव्हाण उपस्थित होते, शिविरात 105 नागरिकानी तपासणी केली,कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता डॉ, तेजस ठोम्बरे, डॉ, एकनाथ शिंदे, सुनील हिंगणकर, सुभाष नंनावरे, गोवर्धन मेश्राम, कृष्णकुमार टोंगे, सदानंद मांढरे, ताराचंद बोरकर, गोलू बोढे, कुणाल बोढे, यानी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here