



🔸सुधाकर महाडोरे यांचा १०६ मतांनी आघाडी घेऊण विजय…
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.24डिसेंबर):-ग्रामपंचायत मेंडकी चे उपसरपंच उत्तम सोनुले यांचे अपघातात निधण झाल्याने होऊ घातलेल्या ग्रा. पं. पोटनिवडणुक सन २०२१ मध्ये काल दि. २१ डीसेंबरला पोटनिवडणुकीत ब्रम्हपुरी महीला तालुका काँग्रेसच्या अध्यक्षां यांचा सुधाकर महाडोरे यांनी १०६ मताचीं आघाडी घेऊण विजय संपादण केला.
काँग्रेसचे तथा प. स. सदस्य थानेश्वर कायरकर यांनी विरोधी उमेदवार सुधाकर महाडोरे यांच्येवर ४०लारवाचा आर्दश गाव योजनेचा भ्रष्टाचाराचा आरोप करूण संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते. मात्र वार्ड क्र. १ मधिल जातीय तथा सामाजीक सलोखा राखून मतदाराणीं सुधाकर महाडोरे यांनी ३०३ मते घेऊण विजय संपादण केला. सुधाकर महाडोरें यांनी आपल्या विजय हा सर्वधर्म समभावातुण तसेच प. स़. माजी सभापती वंदणाताई शेंडे, माजी सरपंच यशवंत आंबोरकर, अरूणजी शेंडे, सुरेश वाघमारे, विनायक पाकमोडे, नानाभाऊ लांजेवार, चिंतामण जेल्लेवार, कल्पना बोरूले व आदी कार्यकत्यांचें सहकार्य लाभले.





