Home महाराष्ट्र मनसे मिळवून देणार घरकुल धारकांना मोफ़त वाळू

मनसे मिळवून देणार घरकुल धारकांना मोफ़त वाळू

300

🔸संपर्क साधण्याचे आवाहन

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.23डिसेंबर):-नरेंद्र मोदी च्या प्रधान मंत्री घरकुल योजना तसेच रमाई आवास योजना या सह घरकुल च्या सर्व योजने अंतर्गत मंजूर असणाऱ्या सर्व लोकांना शासन आदेश प्रमाणे 5 ब्रास मोफत वाळू मनसे देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे सध्या गेवराई तालुक्यात नगर परिषद तसेच पंचायत समिती अंतर्गत अनेक घरकुल मंजूर आहेत परंतु महसुल माफिया मूळे हप्तेखोरी मूळे वाळू चे भाव गगनाला भिडले आहेत जी वाळू गेवराई कराना 1000 ते 1500 रु ब्रास ने तर घरकुल धारकांना 5 ब्रास मोफत वाळू भेटून देणं हे महसूल व न प मुख्य अधिकारी पंचायत समिती चे बी डी ओ यांचे काम आहे.

परंतु तसे प्रयन्त सुद्धा होताना दिसत नाही व इकडे घर बांधकाम करणाऱ्या ना 3000 हजार ते 4000 हजार रु ब्रास ने वाळू घ्यावी लागत आहे त्यामुळे बांधकाम शी निगडित सर्व साहित्य सहज उपलब्ध होते मात्र वाळू मात्र महाग झाल्याने लोक आर्थिक अडचणी त येत आहेत टेंडर नसल्याने वाळू तर हायवा वाले गंगेतून फुकट आणतात तरी एवढी महाग याचे एकच कारण ते म्हणजे महसूल व या विषयाशी निगडित सर्व यंत्रणांची हप्तेखोरी आहे तेव्हा गेवराई कराची अवस्था धरण उशाला कोरड घशाला अशी झाली आहे त्यामुळे आम्ही मनसे च्या वतीने शासन आदेश प्रमाणे घरकुल धारकांना 5 ब्रास मोफत वाळू देणार आहोत तेव्हा सर्व घरकुल धारकांनी आमच्या तोरणगड मनसे कार्यालय महात्मा फुले शॉपिंग सेंटर येथे तसेच मो न 9422353444 9011243812 9021100315 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे जयदीप गोल्हार रवी मरकड अशोक बेडके यांनी केले आहे

Previous articleआरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा ; महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती
Next articleसमर्पण प्रार्थना भवन गणेशनगर,जालनाच्या वतीने धार्मिक,सामाजिक,सांसकृतिक कार्यक्रमांचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here