



✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.22डिसेंबर):-तालूकयातील आष्टी येथील टायगर ग्रुप आष्टी टेनिस बॉल 30 यार्ड क्रिकेट सामने दिनांक ०७/१२ / 2021 ते अंतिम सामन्यापर्यत क्रिकेट सामने घेण्यात आले असून व श्री. संजयभाऊ नानाजी सावकार पदीलवार सामाजिक कार्यकर्ता यांच्या जन्मदिनानिमित्त … प्रथम बक्षिस.. १) सौ. रुपालीताई संजय सावकार पदीलवार जिल्हा परिषद सदस्य २५०००/ … जे. बी. फायटर आष्टी .. दृतीय बक्षीस.. २) प्रणय सौ. पुष्पाताई व्यंकटेश बुर्ले सामाजिक कार्यकर्ता आष्टी १५०००/… चंद्रपूर प्लेअर्स …. तृतीय बक्षीस…३) श्री. प्रिन्स कॉटन जिनिंग उमरी १००००/ टायगर ग्रुप आष्टी ….
अध्यक्ष. अक्षय भाऊ हनमलवार. उपाध्यक्ष श्री. पवन भाऊ रामगीरकार . सचिव श्री. संदीप भाऊ तिवाडे.. सदस्य आकाश भाऊ लोणारे,अक्षय भाऊ वाबीटकर, वैष्णव जूनघरे, पियूष जूनघरे, हर्ष औतकार, सुमित भाऊ कुकुडकार, श्याम भाऊ ठाकूर, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गणेश जंगले पोलिस उपनिरीक्षक आष्टी .. उपाध्यक्ष श्री संजय नानाजी सावकार पंदीलवार .. प्रमुख पाहुणे कपिल मसराम सर, आशिष बावणे ग्रा.प.स , संदीप तीवाडे, गणेश शिंगाडे, उपस्थित होते… गणेश जंगले साहेब पोलिस उपनिरीक्षक आष्टी यांच्या हस्ते प्रथम बक्षिस जे. बी फायटर आष्टी यांना देण्यात आले… दृतिय बक्षीस…श्री संजयभाऊ पदीलवार यांच्या हस्ते चंद्रपूर प्लेअर्स यांना देण्यात आले. तृतीय बक्षीस. श्री संजयभाऊ पदीलवार सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते टायगर ग्रुप आष्टी यांना देण्यात आले


