Home महाराष्ट्र उद्या बुधवारी परभणी बंद बंद !!!

उद्या बुधवारी परभणी बंद बंद !!!

314

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.21डिसेंबर) कर्नाटकात झालेल्या घटनेचा निषेद करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व बहुजन शुवप्रेमी नागरिकांच्या वतीने शांततेच्या मार्गाने निषेद व्यत्य करण्यासाठी बुधवारी 22 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक दिली आहे.

या बंद मध्ये परभणीकर, व्यपारी,व्यवसायिक यांनी सहभागी व्हावे असे आहवन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, सर्व परभणी शिवप्रेमी , असे सर्व नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here