




✒️विजय केदारे(नासिक,जिल्हा विशेष प्रतिनिधी)
नाशिक(दि.19डिसेंबर):- पोलिसांनी पुन्हा हद्दपारीची सत्र हाती घेतले असून शहरातील पाच सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे या गुन्हेगारांना पंचवटी भद्रकाली पोलीस ठाण्यात च्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरी पार केलेल्यायामध्ये किरण सुखलाल गुंजाळ ,(23 )नवनाथ नगर पंचवटी नावेद उर्फ नाना शफिक शेख (23)राहणार भीम वाडी गंजमाळ रोहित ज्ञानेश्वर सोळसे(21 )भिम वाडी गंजमाळ नागेश चंद्रकांत शेलार (30 )राहणार जोशी वाडा पंचवटीजयेश उर्फ जया हिरामण दिवे(30) इंद्र कुंड पंचवटीसमावेश आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडे उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशानुसार शहरातील परिमंडळ 1 मधील गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे जास्त असलेल्या गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते खून खुनाचा प्रयत्न हाणामारी दरोडा घरफोडी जबरी चोरी आधी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वर कारवाई प्रस्तावित केली जात आहे त्यानुसार गुंजाळ सोसे सोळसे शेख शेलार व दिवे यांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल




