Home महाराष्ट्र नाशिक महापालिकेच्या सिटीलींक बसने घेतला पहिला बळी -चालकावर गुन्हा दाखल चालक फरार

नाशिक महापालिकेच्या सिटीलींक बसने घेतला पहिला बळी -चालकावर गुन्हा दाखल चालक फरार

130

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.18डिसेंबर):- शहरातील महापालिकेच्या सिटीलींक बसने पहिला बळी घेतला पदर चाऱ्याला उडून दिल्यानंतर चालक फरार झाला द्वारका उड्डाणपुलाखाली शहर बसच्या धडकेत पदचारी ठार झाला शुक्रवार दिनांक 17 अडीचच्या सुमारास हा अपघात झाला रिझवान मोहम्मद सय्यद टाकळी रोड जुना कथडा यांचा तकारी वरुण भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघात गुना दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली वू माहिती आशिकी शुक्रवारी दुपारी आडगाव च्या दिशेने द्वारका कडे येणाऱ्या महापालिकेच्या शहर बस एम एच 15 जी व्ही7723 हिने धडक दिल्याने द्वारका उड्डाणपुलाखाली रस्ता ओलंदनारा पदचारी ठार झाला अपघातानंतर कुठलीही माहिती न देता चालक पळून गेला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here