Home महाराष्ट्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य भेट

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य भेट

283

✒️अमोल उत्तमराव जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.18डिसेंबर):-हिंगोली लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार माननीय हेमंत पाटील यांच्या (१६ डिसेंबर) वाढदिवसानिमित्त जि.प.उच्च प्रा. शाळा धनज यथे शैक्षणिक साहित्याचे वाटप कपिल भाऊ चव्हाण तालुका प्रमुख युवा सैना यांनी मुलांना दिले..

यावेळी संतोष जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, संदीप खंडाळे सरपंच तरोडा ,गोपीचंद दोडके सदस्य पंचायत समिती ,विजय भाऊ राठोड, रामराव वाघमारे ,रवी भुसारे, अनिल नरवाडे, देवानंद पाचपुते सरपंच धनाज,उपसरपंच संजय झाटे, प्रा.नासर देशमुख विभाग प्रमुख युवा सैना, साहेबराव वाळके माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,गजानन धनवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विष्णू चव्हाण उपाध्यक्ष ,चरण डोंगरे माजी सरपंच ,दत्तप्रसाद जाधव,सुभाष झाटे सदस्य, नविद देशमुख, सदस्य जयराम कर्हाळे, गजानन डोंगरे ,ग्रामसेवक बि.डि.भांगे, मुख्याध्यापक डि.एन.कांबळे व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here