Home महाराष्ट्र उद्धव शिंदे स्वगृही परतले

उद्धव शिंदे स्वगृही परतले

341

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13डिसेंबर):-गंगाखेडचे श्री उद्धव शिंदे दोन दिवसापूर्वी रासप मधून बाहेर पडत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता. स्वतःच्या मनातील गैरसमज दूर करून हातून घडलेली चूक सुधारत त्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पुन्ह: रासप मध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी रासप जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप अळनुरे, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, पालम तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, बाळासाहेब कुरे, नगरसेवक असदुल्ला खान पठाण, नगरसेवक उबेद पठाण, नगरसेवक मुबेन खुरेशी, नगरसेवक गफार खुरेशी, प्रताप मुंडे,सरपंच संभूदेव मुंडे,शेख गौस भाई,गौस खुरेशी यांच्यासह आदी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here