




✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125
परभणी(दि.8डिसेंबर):-गंगाखेड येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा प्रिभूषण डान्स अकॅडमीतर्फे शहरासह राज्यातील नृत्य कलावंतांना व्यासपीठाद्वारे आपली नृत्यकला सादर करण्यची संधी मिळावी यासाठी05 डिसेंबर रोजी राज्यातरीय नृत्य स्पर्धा झाली .शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा झाली .
परभणी जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील 61 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचे उदघाटन संतोष मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मंचावर चंदूलाल बियाणी, बद्रीनाथ बाहेती, गोविंद यादव, संगीता जामगे, संजय ,सुनील ढवळे, मिलिंद साळवे आदी उपस्थित हिते.प्रस्ताविक गोपी मुंडे येणी केली.तर परीक्षक म्हणून नटसम्राट सुनील ढवळे व मिलिंद सावळे यांनी काम केले. परीक्षणी परी ढगे वाय 7 वर्षा इचा डान्स चा कुप कवतुक केला पुढील वाट चाली साठी कुप अभिनंदन केले.




