Home महाराष्ट्र दिग्रस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

दिग्रस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

99

✒️दिग्रस(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

दिग्रस(दि.8डिसेंबर):- डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार ले आऊट येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन सामुहिक पंचशिल त्रिशरन व वंदना घेण्यात आली.पुरुषोत्तम मेश्राम व लताताई भरणे यांनी अभिवादन गीत गाईले.

या कार्यक्रमाला प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक इंगोले, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष विनायक देवतळे,कवी महादेव धुळध्वज सर,प्रा मधुकर वाघमारे, चिंतामण मनवर, यशवंत भरणे, देविदास खंदारे, तुकाराम उबाळे, भिमराव नगराळे, मतीन खान सर, प्रदिप नगराळे, गौतम भोवते, रमेश वहीले, रमेश भोवते, एकनाथ मोगले, उत्तम इंगोले, नंदू गुजर, सुभाष मोहोड, नरेंद्र फुलझेले,त्रिपाल राहूलगडे, गौतम जयगावकर,प्रकाश नगराळे, विवेक सरदार, सदानंद उमरे, अनुसया वाठोरे,ज्योतीताई वहीले, लताताई भरणे, पुष्पाताई धुळध्वज, आशाताई मोरे,कल्पणा राहूलगडे, सुजाताताई नगराळे इत्यादी उपस्थित होते सरणताई गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here