Home महाराष्ट्र आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...

आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!….

85

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.6डिसेंबर):-पिंप्री खु ता धरणगाव
येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रम वेळी सतिश शिंदे यांनी आपल्या मनोगतमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य व घटना निर्मिती यावर प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटना ही कशा प्रकारे सर्वसामान्य यांचे अधिकार संरक्षण करते . आपले शैक्षणिक , सामाजिक अधिकार व आज अभिप्रेत कार्य यातुन प्रकाशझोत टाकण्यात आला.

अभिवादन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ . व्ही एम चौधरी. उपशिक्षक , आर आर पावरा , आर एस पाटील ,एस ए पटेल, जितेंद्र पाटील , सचिन पवार , मनिषा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी सुदर्शन चव्हाण , सौरभ देसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here