Home महाराष्ट्र 40 लिटर शिंधी दारू पकडली…

40 लिटर शिंधी दारू पकडली…

276

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.4डिसेंबर):-पोलीसांच्या पथकाने गुरुवारी 2 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सखला प्लॉट येथे कारवाई करत 40 लिटर शिंधी दारू पकडली आहे.आरोपी विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सपोनि. संदीप बोरकर, उपसपोनी.खादिर, निलेश कांबळे येचे पथक अवैघ धंध्यांची माहिती काढत कोतवली पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते .पथकाला सकला प्लॉट भागात एक इसम बेकायदेशीररित्या शिंधी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी मोहसीन शेख गफर याला तब्यात घेतले.सदर इसम येंची चौकशी केली असता त्याने सदरची दारू संजय समर्थी उर्फ तम्मा याची असल्याचे सांगितले .पोलिसांनी शिंधी दारूसह् एका आरोपीला तब्यात घेटले.कॊतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here