




🔸मोटार सायकलने घेतला पेट….
✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125
सेलू(दि.2डिसेंबर):-शहरातील नूतन कन्याशाळे काही अंतरावर असलेल्या पुलावर बुधवारी 1 डिसेंबर रोजी एका बॅटरीवरील मोटारसायकलने आचनाक पेट घेतला.ढेंगळीपिंपळगाव येतील दादाराव श्रीरंग सोळंके यांनी तीन महिन्यापूर्वी 65 हजार रुपये खर्च करून जपनीस कंपनीची बॅटरीवरील मोटारसायकल घेतली होती.
बिद्या नगराकडून येत असताना अचानक गाडीने पेट घेतला.
त्या वेळी लगेच ते गाडी पासून बाजूला झाल्याने पुढील अनर्थ टळला.
आगीत मोटारसायकल जळून खाक झाली.




