Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी महाभारतचे संपादक तथा उद्योजक विजयकुमार...

महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी महाभारतचे संपादक तथा उद्योजक विजयकुमार वाव्हळ यांची निवड

392

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.30नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी दैनिक महाभारत चे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ यांची निवड करण्यात आली.धुळे मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघटनेच्या सर्वसाधारण सभा नुकताच संपन्न झाली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी विजय सूर्यवंशी ( संस्थापक अध्यक्ष), दादाजी भुसे ( कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), सुभाष पुजारी (बारावे जागतिक शरीर सौष्ट काष्य पदक विजेते मुंबई पोलिसांची शान ), आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल (आमदार मालेगाव मध्य), अनिल वैद्य (सेवानिवृत्ती न्यायाधीश ) कांतीलाल कडू (संपादक दैनिक निर्भीड लेख), सुनिता तोमर ,डॉ. हितेश महाले (वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय) , डॉक्टर तुषार शेवाळे( अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था), विजयानंद शर्मा (उपविभागीय दंडाधिकारी,मालेगाव) ,विनोद पत्रे (अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती), श्रीमती माया पाटोळे (अप्पर जिल्हाधिकारी नाशिक), भालचंद्र गोसावी (आयुक्त महानगरपालिका मालेगाव), राजेंद्र भोसले ( चेअरमन मामको बँक मालेगाव), सचिन पाटील (नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक) ,चंद्रजित सिंग राजपूत (तहसीलदार मालेगाव) ,सौ लता दोंदे (पोलीस अधिक्षक मालेगाव ) धर्मांअण्णा भांबरे (महात्मा फुले समता परिषद), चंद्रकांत खांडवी (अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव), डॉक्टर एन. एन. के.( पुरोगामी पत्रकार संघ कार्याध्यक्ष), विनोद पवार ( राष्ट्रीय सचिव) विजयकुमार वाव्हळ (महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष) प्रकाश चितळेकर, गणेश बागुल, शेखर सोनवणे, प्रविन आशिक अली सय्यद, अन्वर पठाण, (मा. तालुका अध्यक्ष) अरमान पठाण ,निसर भाई दारूवाला, संदीप सोळुंके, वाळुंज साहेब, आडागळे साहेब, महादेव गायकर, सुनील चौधरी ,प्रवीण जोशी, मनीषा घुले,सुहास सावंत स्वाती खुळे ,दसरथ रोडे ( उपाध्यक्ष) भागवत वैद्य (महिला उद्योग विकास समिती प्रदेशाध्यक्ष) यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी विजयकुमार वाव्हळ यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here