



✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125
परभणी(दि.29 नोव्हेंबर):;आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित मोतीबिंदू मुफ्त परभणी तुन काल रविवारी या अभियानांतर्गत 80 रुग्ण मुंबईकडे रवाना झाले.
या प्रसंगी आ.डॉ.राहुल पाटील ,डॉ.विवेक नावंदर,नंदू आवचार,रवी पतंगे,ज्ञानशवर पवार,संभनाथ काळे, बाबू फुलपगार आदीची उपास्थिती होती.


