



✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड)मो:-9373868284
हदगाव(दि.28नोव्हेंबर):-तालुक्यातील हडसनी येते आज २८नोव्होंबर रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.महिला व दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवन समर्पित करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे, देशाला सत्यशोधक विचारांचा वारसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने हडसनी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला भीमराव घुंगरराव, विलास घुंगरराव, कुणाल घुंगरराव,राजेश घुंगरराव,मंगेश घुंगरराव,विशाल घुंगरराव,राहुल घुंगरराव,बाळू घुंगरराव,राष्टपाल घुंगरराव, विकास घुंगरराव,प्रतिक घुंगरराव, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युवा वक्ते सुभाष घुंगरराव यांनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.यावेळी भीमराव घुंगरराव, विलास घुंगरराव, कुणाल घुंगरराव,राजेश घुंगरराव,मंगेश घुंगरराव,विशाल घुंगरराव,राहुल घुंगरराव,बाळू घुंगरराव,राष्टपाल घुंगरराव, विकास घुंगरराव,प्रतिक घुंगरराव,
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा उपस्थित होते


