Home महाराष्ट्र गंगाखेड चा भाग्य विधाता आसल्याचे चित्र रंगवतात

गंगाखेड चा भाग्य विधाता आसल्याचे चित्र रंगवतात

285

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28नोव्हेंबर):-नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक जन किंग मेकर म्हणुन भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.या साठी अनेक जण नवनव्या युक्त्या लढवतायत,प्रसिद्धी साठी कार्यक्रमा चे नियोजन करून करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही पत्रकारा मुळे प्रसिध्दी करून शहराचा भाग्य विधाता आसल्याचे दाखवले जाताना दिसते . गंगाखेड शहरात नगर परीषदेचे निवडणुकीचे वारे वाहु लागले आसुन गंगाखेड नपरीषदेवर आपलाच झेंडा फडकविण्यासाठी नेते कामाला लागले दिसतायत परंतु गंगाखेड शहरातील मतदार हा विकास करणाऱ्याच्या साथ देतोका, पैसा पुढे हतबल होतो हे येणाऱ्या कळतच समझेल.

परंतु आपण शहराचे नेते आसल्याचे दाखवत कार्यक्रमाचे आयोजन केले जात आसुन, प्रसिध्दीसाठी काही पञकाराना हाताशी धरल्याने पेड न्युज करून प्रसिध्दी मिळवीत आसल्याने पत्रकारीतेकडे संशयाने पाहीले जातेय याचे काय?जाहीराती साठी पत्रकार कोणत्याही नेत्याच्या दारात उभे राहीलेले पाहुन खरच चौथा खांब आता उरलाय का.? असा प्रश्न पडतोय? सामान्य जनतेची फसवणुक होतेय त्याच काय कोणालाच काही वाटणार नाही.का?त्या मुळे जो जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्या साठी अनवाणी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवतोय असे नेते आता दिसत नाहीत आता दिसतात ते बॅनरवर आणी भावी लावणारेच

Previous articleशेंद्रे येथे चंद्रकांत खंडाईत यांचा सत्कार
Next articleआंबेडकरी चळवळीचे मारेकर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here