Home महाराष्ट्र शेंद्रे येथे चंद्रकांत खंडाईत यांचा सत्कार

शेंद्रे येथे चंद्रकांत खंडाईत यांचा सत्कार

50

✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सातारा(दि.27नोव्हेंबर):- वंचितच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत यांची नियुक्ती झाली आहे.तेव्हा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांच्या हस्ते शेंद्रे, ता.सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आहे.खंडाईत आप्पा यांची नियुक्ती होताच सातारा या ठिकाणी अनेक सत्कार करण्यात आले.

वडी,ता.खटाव येथेही सत्कार झाले असून मंगळवार दि.२८ रोजी फलटण येथे वंचितच्यावतीने सत्कार होणार आहे.सत्काराचे कार्यक्रमाचा शिलशिला चालूच राहणार असून एकजुटीने कार्यकर्त्यानी रहावे. असे आवाहन खंडाईत आप्पा करीत आहेत.वंचितसह धार्मिक व सामाजिक संघटना यांनी सत्काराचा पहिला मान पटकावलेला आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, ग्रामस्थ, युवक व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here