Home महाराष्ट्र न्यू.इंग्लीश स्कुल बोरगाव येथे संविधान गौरव दिन साजरा

न्यू.इंग्लीश स्कुल बोरगाव येथे संविधान गौरव दिन साजरा

301

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26नोव्हेंबर):-२६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यु इग्लिश स्कूल बोरगाव, ता वाई,जि. सातारा या विघ्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे प्रतिमा पुजन व संविधान उद्देशिका वाचुन शपथ ग्रहण करुन आयु सुनील सपकाळ(बौद्धाचार्य) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून भगवान बुध्द व महात्मा जोतीबा फुले याचे विचार संविधानाच्या उद्देशिके मध्ये नमुद करुन सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, अभिव्यक्ती विश्वास, व,श्रद्धा व उपासना स्वतंत्र या उद्देशिके मध्ये मानवाला केद्रंबिंदु मानले आहे.

मनसाने मानवाशी कसं वागावे भारतातील नागरिक कुठलाही भेदभाव पाळणार उच्च निच्चता पाळणार नाहीत सर्व मानव समान असतील अशा प्रकारेचे समतावादी, मानवतावादी तत्वे या संविधानात आहे असे गौर उदगार आयु सपकाळ यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले
विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here