



✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
🔸बीड जिल्ह्यातील शिवसेनाचे सुत्र माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर व बदामराव पंडित यांचा कडे येणार का
बीड(दि.23नोव्हेंबर):-जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्या साठी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार नाही असे चित्र दिसत आहे.या उलट जि.प.पं.स नं .प निवडणूक डोळ्या समोर ठेऊ बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते आता शिवसेना कडे आहे .या मध्ये दोन माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर व बदामराव पंडित हे पकड मजबूत आहे.
एके काळी जयदत्त क्षिरसागर यांनी बदामरावपंडित यांना राजकीय सरळ मदत केली म्हणून बदामराव पंडीत यांना आमदार. पासून ग्रामपंचायत, नगर परिषद, पं.स जि.प स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन राजकीय ताकद वाढली होती मात्र आता महाराष्ट्र राज्यात सरकार सत्तेवर आले आहे म्हणून होऊ घातलेल्या निवडणूक मध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे म्हणून बीड जिल्ह्यात जुन्या काळातील शिवसेनेचे अध्यक्ष ब्रेक लागु शकते व नवा जिल्हा अध्यक्ष क्षीरसागर व पंडित गटाच्या माध्यमातून मिळेल अशी चर्चेत आली आहे …


