Home महाराष्ट्र संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती सप्ताहाचे उदघाटन

संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती सप्ताहाचे उदघाटन

55

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8ऑक्टोबर):-महात्मा गांधी जयंती समारोह अंतर्गत संजीवनी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केन्द्र तळोधीच्या वतीने व्यसनमुक्ती सप्ताहाचे उदघाटन आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे उदघाटन केंद्राचे प्रकल्प अधिकारी एस. डी. लाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.

तसेच ए. एस. कुरेशी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाचे संचालन एस. जी. मोहुर्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी. बी. खोब्रागडे यांनी मानले. यावेळी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी ए. बी. टेंभूरकर, एम. एस. लेशपांडे, आर. जे. फुकट, ए. एच. अलोणे, एस. डी. मशाखेत्री, पी. झेड. रामटेके, ए. बी. पाटील, सी. एस. खोब्रागडे, मलगाम, पी. के. सूर्यवंशी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला रुग्णमित्र बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleई – पीक पाहणीबाबात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Next article‘विद्या मंदिर विद्यार्थ्यांनी बहरले शिक्षणोत्सवानिमित्त’ शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या वतीने  शाळेतील विद्यार्थ्यांचे केले पुष्प आणि पेन देऊन स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here