Home महाराष्ट्र दावडी या ठीकाणी बँड पथकाच्या गजरात व गुलाला भंडाराची उधळण करून बैल...

दावडी या ठीकाणी बँड पथकाच्या गजरात व गुलाला भंडाराची उधळण करून बैल पोळा उत्साहात साजरा

51

✒️मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर-खेड,विशेष प्रतिनिधी)मो:-९७६७२१४६३४

राजगुरुनगर-खेड(दि.7 ऑक्टोबर):; रोजी दावडी या ठीकाणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बँड पथकाच्या गजरात गावातुन बैलांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

या वेळी सरपंच संभाजी आबा घारे, उपसरपंच राहुलदादा कदम, उद्योजक सचिनभाऊ नवले, फायनल संम्राट राहुल सातपुते, प्रसिद्ध दावडी भेळचे मालक तेजश दिघे, अतुल सातपुते, विकास गाडगे, दादा गाडगे, सोमनाथ गाडगे, गोरक्षनाथ दिघे, राजेश कान्हुरकर ,अजित गाडगे, अमित गाडगे, सुधिर गाडगे,व इतर ग्रामस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here