Home महाराष्ट्र कारंजा तालुक्यातील काजळी येथिल सेल्ट लाईटचे वाढीव पोलची तरतूद करण्यात यावी- प्रहार...

कारंजा तालुक्यातील काजळी येथिल सेल्ट लाईटचे वाढीव पोलची तरतूद करण्यात यावी- प्रहार सेवक रोशन वरठी यांचे ग्रामसेवक यांना निवेदन

38

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)

कारंजा(दि.7ऑक्टोबर):- केंद्र सरकारच्या घर घर बिजली योजनेचा ग्रामपंचायत काजळी व मृख्ख अभियंता हेटी कुठी कडून बट्ट्याबोळ काजळी गावात दीवा बत्ती व वार्ड क्रमांक 2मधिल नागरिक अंधारात असून सुद्धा वन्य प्राण्यांच्या साप विंचू या मोठा वन्य प्राण्यांच्या नाहाक त्रास सहन करावे लागत आहे वार्ड क्रमांक 2मधिल नागरिकांनी या सर्व समस्या काजळी येथिल प्रहार सेवक रोशन वरठी यांना सांगताच मृख्ख अभियंता हेटी कुठी यांच्याशी बोलून व ग्रामसेवक काजळी यांनी निवेदन देऊन तात्काळ वाढीव पोल देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

अन्यथा बेशरमच्या फुलांचा हार घालून जिल्हाध्यक्ष विकास भाऊ दांडगे व तालुका अध्यक्ष चंदन भाऊ महीले यांच्या उपस्थितीत आंदोलन करु असा इशारा प्रहार सेवक रोशन वरठी यांनी ग्रा.प येथिल ग्रामसेवक यांना निवेदनातून दिला त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक भिमरावजी खांबलकर सुरेश वळवटकर संदीप साहारे सुनील नेहारे प्रविन धारपुरे मनोज खांबलकर राजेश तुट कूष्णा पराड़कर देवानंद बोरजे प्रविन ऊईके उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here