Home महाराष्ट्र अहेरी-चंद्रपुर मार्गावरील अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट ठार;झरण वनपरिक्षेत्रातील घटना

अहेरी-चंद्रपुर मार्गावरील अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट ठार;झरण वनपरिक्षेत्रातील घटना

76

✒️गोंडपिपरी प्रतिनिधी(नितीन रामटेके)

गोंडपीपरी(दि.6ऑक्टोबर): – अहेरी-चंद्रपुर मार्गावरील झरण वनपरिक्षेत्रात वाहनाचा धडकेत बिबट ठार झाल्याची घटना आज कक्ष क्र.123 मध्ये बुधवारला चार वाजताचा दरम्यान घडली.

झरण वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले.मृत बिबट चार वर्षाचा होता,असा अंदाज वन अधिकार्यांनी लावला आहे.पुढील तपास सूरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here