Home महाराष्ट्र श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

71
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6ऑक्टोबर):– वन्यजीव सप्ताह निमित्य १ ते ७ आँक्टोंबर पर्यत पुसद तालुक्यातील खंडाळा वनपरीक्षेत्र अंतर्गत वर्तुळ खंडाळा तसेच वनकर्मचारी यांच्या नियोजनात श्री .सोनकुसरे साहेब मा.उपवनसंरक्षक साहेब ,मा .श्री. राऊत साहेब .वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनात वन्यजीव सप्ताह निमित्याने जंगलात वन्यजीव करिता वनराई बंधारा श्रमदान करून बांधल्यामुळे बंधाऱ्यात पाणी आहे .त्यामुळे जंगलात असलेल्या वनप्रान्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

श्रमदानास फिरते पथक,कोब्रा एडव्हेंचर शाखा, पुसद ग्रुप, सर्पमित्र तसेच वर्तुळ कर्मचारी श्रमदान करुन वनराई बंधारा बांधला आहे वनराई बंधारा बांधण्यासाठी वन विभागाच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी वनपाल शेख मुखबीर ,निथळे साहेब ,देवढे साहेब ,पठाण साहेब ,अश्विन राठोङ,एन.ङी.राठोड,सी.सी. जाधव,प्रीतम कांबळे ,अक्षय भुसारे,दिनेश पिंपरे,भूषण राऊत. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here