Home महाराष्ट्र ठाणु नाईक चौक येथे गोर सेना संघटनेच्या फलकाचे अनावरण

ठाणु नाईक चौक येथे गोर सेना संघटनेच्या फलकाचे अनावरण

257

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.4ऑक्टोबर):- गडचांदूर येथिल ठाणु नाईक चौक गोर सेनेच्या फलक अनावरण करिता गोर सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश भाऊ करमठोट यांच्या नेतृत्वात करण्यात आले व सतगुरु सेवालाल महाराज व शहिद ठाणु नाईक याच्या प्रतिमेस फुल माळ अर्पित करुन सतगुरू सेवालाल महाराज मंदिर ते ठाणु नाईक चौकात रॅली काढण्यात आली.

या वेळी गोर सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश भाऊ करमठोट चंद्रपुर जिल्हा सचिव बालाजी जाधव सुभाष जाधव भाणुदास चव्हाण सुधाकर पवार पंडित राठोड गोर सेना गडचांदूर शाखा अध्यक्ष विजय चव्हाण उपाध्यक्ष रामु चव्हाण बालाजी राठोड अंकुश आडे बालाजी चव्हाण संपत राठोड इंदल चव्हाण कैलास राठोड किशन राठोड बबलु राठोड सुरेश चव्हाण परमेश्वर चव्हाण पंडीत आडे अरविंद भाऊ चव्हाण संतोष राठोड पंकज चव्हाण प्रमोद राठोड बालाजी महाराज गुलाब महाराज राठोड आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here