Home महाराष्ट्र देवी गावात कायदेविषय मोफत कार्यशाला उपक्रम

देवी गावात कायदेविषय मोफत कार्यशाला उपक्रम

242

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.3ऑक्टोबर):-आज दि.2/9/2021रोजी शिंदखेडा तालुक्यातील देवी या गावात विधी सेवा प्राधिकरण धुळे या कायदेविषय क मोफत कार्यशाला या कार्यक्रमात देवी येथील आदीवासी वस्तीत जाऊन विधी सेवा प्राधिकरण च्या महीलांसाठी असलेल्या विविध मोफत कायदेविषय क सेवांची माहीती सामाजिक कार्यकर्ता गीतांजली कोळी यांच्या वतीने तसेच विधी सेवा विधिज्ञ यांच्या वतीने देणयात येऊन एक सुंदर उपक्रम गोरगरीब महीलांसाठी राबवण्यात आला.

सौ गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता .धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here