



✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)
धरणगाव(दि.2ऑक्टोबर):-महात्मा गांधी जयंती प्रतिमेचे पूजन योगेश पी.पाटील(बुलंद पोलीस टाइम्स जळगाव जिल्हा पत्रकार)यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नंदकिशोर पाटील ज्ञानेश्वर चौधरी,रघुनंदन वाघ,अमोल जोशी,दीपक गायकवाड,हर्ष लोहार,कैलास धनगर,मनीष भाटिया,प्रकाश पाटील,राजेंद्र फुलपगार,जंगलु चव्हाण,किसन चित्ते,राहुल पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ही महात्मा गांधी जयंती निमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन केले.


