Home महाराष्ट्र तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास 102. नवीन रुग्णवाहीका लोकार्पण

तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास 102. नवीन रुग्णवाहीका लोकार्पण

77

🔸108 या रुग्णवाहीका साठीही प्रयत्णशिल – युवराज डोंगरे

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.2ऑक्टोबर):- तालुक्यातील तलवाडा येथे भव्य दिव्य आसे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असुन या ठिकाणी कार्यरत आसनारे डाॅ. मुकेश कुचरिया, डाॅ. माने. व त्यांचे सर्व कर्मचारी रुग्णाप्रती योग्य देखरेख करत असुन शासकीय पातळीवर काही सुविधाचा या ठिकाणी आभाव जानवत असुन नविन 102 या रुग्णवाहिकेचा आभाव जि.प.सदस्य युवराज तात्या डोंगरे यांच्या पाठपुराव्यामुळे आता दुर झाला असुन दिं 1/10/2021 रोजी युवराज डोंगरे यांच्या शुभहस्ते नवीन रुग्णवाहिका तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास लोकार्पण करण्यात आली. यावेळी आपण 108 या रुग्णवाहिकेसाठी प्रयत्णशिल आसल्याचे मनोदय जि.प.सदस्य युवराज तात्या डोंगरे यांनी व्यक्त केला.

#नविन_रुग्णवाहिकेचा_भव्य_लोकार्पण_सोहळा
प्राथमीक आरोग्य केंद्र तलवाडा नविन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा  मा_मंत्री_लोकनेते_बदामरावजी_आबा_पंडीत यांच्या
माध्यमातून माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत दादा यांच्या परयत्नांतून जी. प. सदस्य युवराज तात्या डोंगरे यांच्या शुभहस्ते नवीन रुग्णवाहिका चे लोकार्पण
करण्यात आले या वेळी उपस्थित डॉ माने साहेब, धूर्डे अण्णा, ननवरे साहेब, सर्कल प्रमुख शेख रफीक,पत्रकार आशोक सुरासे. शेख आतिखभाई, रवी मरकड, अशोक शिंदे, प्रल्हाद मरकड,मदन हतागले, दादाराव रोकडे,प्रदीप राऊत, ककुराम कांबळे, संजू हातगळे,एकनाथ नाटकर , गफार पठाण, संजय गालफाडे सह नागरीक व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here